नाशिक जिल्ह्यात ‘महालक्ष्मी पथ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद #sahajayoga#youtube#सहजयोग#shrimataji#new
नाशिक येथे परमपूज्य श्री माताजी यांची फिल्म महालक्ष्मी पंत सिडको येथे दिव्या सिनेमा येथे जोरदार ढोल ताशांच्या गजरात श्री माताजींचे पूजन करून सहज योगी सिनेमा बघायला गेले १७० सहज योगी फिल्मचा आनंद घेतला
Comments
Post a Comment